• Reshimgathi
    
 9819332062 / 9819746867   

About Us

२००७ साली स्थापन झालेल्या देवरुखे युवा या तरुणाईने भारावून गेलेल्या सोसिअल ग्रुपचा रेशीम गाठी हा एक नवा समाजोपयोगी उपक्रम आपणास सादर करण्यास आम्हाला आनंद होत आहे. २०१५ च्या देवरुखे महिला मेळाव्यात सर्व देवरुखे संघांची एकच वधुवर वेबसाईट बनवायची आणि संघानी विसाव्या शतकात आधुनिक टेकनॉलॉजित पदार्पण करायचे हा संकल्प केला होता त्याला याद्वारे प्रतिसाद देवरुखे युवाने दिला आहे. सर्व देवरुखे संघाना आणि  ब्राह्मण समाजाला विनंती आहे कि त्यांनी आपल्या उपवर मुलं मुलींचे लग्न संबंधी माहिती या वेबसाईटवर टाकून घर बसल्या लाभ घ्यावा. ब्राह्मण एकता या विचाराने महाराष्ट्रातल्या ५ ब्राह्मण ज्ञाती यात भाग घेऊ शकतात. 

आपला

देवरुखे युवा

 

devrukhebrahman, Reshimgathi, Vadhu var